शनिवार, २८ मे, २०१६

सहज सुचाव



 



सहज सुचाव 


अग जरा ऑफिस च्या खिडकीचा परदा सरकवून बघ
पहिल्या पावसाच्या सरी थोड्या अंगावर घे
मातीचा सुगंध मनात भर 

नायनाश्रुत भिजणारी तू कधी नभ्राश्रुत तर भिजून बघ 



पारिजातक
(अमिता पाटील)

२७/०५/२०१६
(*All rights are reserve) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा