गुरुवार, ५ जून, २०१४

सुगंधी दरवळ....

सुगंधी दरवळ....

पारिजातक

पारिजातक

मी पाउस वेडी......


मी पाउस वेडी 

पहिल्या पावसात भिजणारी 

मातीला श्वासात भरणारी 

क्षणात रुसून हसणारी 

पावसात  हरवणारी 

कधी तो नसतानाही भिजणारी

मी पाउस वेडी......

(*All rights are reserve)