शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१२

डोळ्यात तुझ्या....



           डोळ्यात तुझ्या निराळी निराळी अदा आहे 
              ओ ओ ओ ओ............. 
            डोळ्यात तुझ्या निराळी निराळी अदा आहे
                    हृदयाला बनवती पतंग श्वास हे तुझे ती हवा आहे.........

 आली कशी रात्र जी ग किती नशीबवान आहे 
    जग जिच्यावर दुरून प्रेम करते ती माझ्या जवळ आहे
            इतक काही सागायचं तुला परी मनी हे प्रश्न किती. . . .
       स्वप्ना मधेजे रोज सांगितले पुन्हा ते सांगू कि नको

       डोळ्यात तुझ्या निराळी निराळी अदा आहे
     हृदयाला बनवती पतंग श्वास हे तुझे ती हवा आहे.........

(song from ओम शांती ओम translated into मराठी 
By- Amita C. Patil 
 song :आखो मै तेरी अजब सी अजब सी आद्ये है...........!!! )
(*All rights are reserve)