पारिजातक
मनाच्या कप्प्यातील सुगंधी दरवळ......
मंगळवार, १९ मे, २०१५
शोधते मी स्वतःला
उगवतीच्या पसरलेल्या बेभान रंगात
पहाटेच्या अलवार गवताच्या थेंबात
वाहत्या वाऱ्यासवे दरवरणाऱ्या गंधात
भिजल्या मनान भरल्या मेघात
चांदणे ओजळीत घेतलेल्या शिरावरील गगनात
शोधते मी स्वतःला
Amita Patil
(20/05/2015)
(*All rights are reserve)
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)