पुन्हा आला पाऊस
पुन्हा हृदयाची प्रत्यक्ष
जगाशी
जुळवाय गाठ
बघ पुन्हा आला पाऊस
पुन्हा डोगराच्या
पावूलवाटा
खुणावत शिखराची ओढ
जागवणारा
बघ पुन्हा आला पाऊस
पुन्हा स्वप्नांना
प्रत्यक्षात
जगण्याच धाडस देण्यास
बघ पुन्हा आला पाऊस
पारिजातक
(अमिता पाटील)
११/०५/२०१६ (पहिल्या तीन ओवी)
(२७/०५/२०१६ बाकी सर्व)
(*All rights are reserve)
(*All rights are reserve)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा